शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पूर्ण न झालेल्या सभागृहालाही सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:13 IST

महापालिकेने नियमभंग करून चालविलेल्या जाणाऱ्या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरिकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.

नाशिक : महापालिकेने नियमभंग करून चालविलेल्या जाणाऱ्या आपल्याच मिळकतींवरील कारवाई सुरूच ठेवली आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन पंचवटीत ज्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नाही की, लोकार्पण झाले नाही अशा अर्धवट स्थितीतील मिळकती सील केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. १०) घडला. याप्रकरणी नागरिकांबरोबरच सत्तारूढ भाजपाच्या नगरसेवकानेच संताप व्यक्त केला आहे.पंचवटीत दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी चित्रपटगृहाच्या पाठीमागील बाजूस श्रीरामनगर आहे. याठिकाणी एक सभागृह हे माजी आमदार (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या आमदार निधीतून झाले आहे. दुसºया सभागृहाचे सध्या बांधकाम सुरू आहे. अत्यंत नवीन बांधकाम असलेल्या या इमारतीत नुकतीच रंगरंगोटी सुरू असून, विद्युतीकरण झालेले नाही. इमारत अपूर्ण असल्याने ती कोणत्याही संस्थेला कराराने चालविण्यास दिलेली नाही. किंबहुना इमारतीचे लोकार्पणच झालेले नाही; मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करताच हे निर्माणाधीन असलेल्या इमारतीला सील केले आहे.महापालिकेच्या या प्रकाराविषयी नगरसेवक जगदीश पाटील यांनी संताप व्यक्त करून महापालिकेला आता डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न करण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. मुळात महापालिकेच्या मालकीचे हे सभागृह असून, त्याचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सभागृहाचे उद्घाटन झालेले नाही की कोणत्याही राजकीय मंडळाला देण्याचा ठराव मंजूर झालेला नाही. अशा स्थितीत अशी कारवाई करणे म्हणजे निव्वळ वेडेपणाच आहे. यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.स्वामी समर्थ केंद्राला सील कायममनपातर्फेअल्पदरात चालवायला दिलेल्या मिळकतींवर कारवाई सुरू आहे. याच मोहिमेंतर्गत बुधवारी मोगलनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला सील लावल्याने सेवेकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, श्री स्वामी समर्थ केंद्राला लावलेले सील काढावे यासाठी सेवेकºयांनी मनपा अधिकारी यांना भेटून सील काढण्याची मागणी केली. तरी मनपाने श्री स्वामी समर्थ केंद्राचे सील काढले नसल्याने सेवेकºयांमध्ये नाराजी पसरली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक