शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा येथील विद्यार्थ्यांना स्काउटचा राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:17 IST

पाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे राम बोनाटे, रितेश पानसरे, अनिकेत बाविस्कर, यश आहेर, अबुजर शेख, गौरव शेळके, सूरज सोनवणे हे सात स्काउट्स उत्तीर्ण झाले. त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देस्काउट शिक्षक बी.एन. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

पाटोदा जनता विद्यालयातील राज्य पुरस्कार प्राप्त स्काउट्स. समवेत मुख्याध्यापक एन.ए. दाभाडे, पर्यवेक्षक डी.बी. पाटील, प्रा. अहिरे व स्काउट शिक्षक बी.एन. कदम.

 

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाइड संस्थेतर्फेफेब्रुवारी २०१९ मध्ये काचुर्ली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात पाटोदा (ता.येवला) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे राम बोनाटे, रितेश पानसरे, अनिकेत बाविस्कर, यश आहेर, अबुजर शेख, गौरव शेळके, सूरज सोनवणे हे सात स्काउट्स उत्तीर्ण झाले. त्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रमाणपत्र व सेवापदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांना स्काउट शिक्षक बी.एन. कदम यांचे मार्गदर्शन लाभले.पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा नाशिक भारत स्काउट आणि गाइड जिल्हा संस्थेच्या अध्यक्ष तथा मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, मविप्र येवला तालुका संचालक रायभान अण्णा काळे, सचिव राजेंद्र निकम, विभागप्रमुख चंद्रकांत फुलपगारे, जिल्हा संघटन आयुक्त राजेंद्र महिरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष सूर्यभान पा. नाईकवाडे, रतन बोरणारे, सर्वं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थआदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.