शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थीनीचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 15:58 IST

पेठ -शैक्षणिक वर्षाच्या पिहल्या दिवसाची घंटा कोरोना मुळे वाजली नसली तरी तालुक्यातील पातळी येथील एका चिमूकलीसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट मात्र काळरात्रच ठरली.

पेठ -शैक्षणिक वर्षाच्या पिहल्या दिवसाची घंटा कोरोना मुळे वाजली नसली तरी तालुक्यातील पातळी येथील एका चिमूकलीसाठी शाळेच्या पहिल्या दिवसाची पहाट मात्र काळरात्रच ठरली.पातळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली चंदना परशराम पाडवी हीस रविवारी ( दि.१४) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपेतच विषारी सापाने चावा घेतला. पालकांच्या ही बाब लक्षात आल्यावर तिला तात्काळ प्रारंभी करंजाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर पेठच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शरिरात विष संचारल्याने पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषीत केले. चंदना ही आई विडलांची एकूलती एक मुलगी होती. या घटनेने शाळेच्या पिहल्या च दिवशी संपूर्ण गावावर शोककळा पसरली विद्यार्थी व शिक्षकही या अकस्मात घटनेने सुन्न झाले. चंदनासाठी शाळेचा पहिला दिवस मात्र अखेरचा दिवस ठरला. या बाबत पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.--------------पालकांनी मुलांची काळजी घ्यावीसद्या लॉक डाऊन व कोरोना संसर्ग असल्याने तुर्त शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. पावसाचे दिवस असल्याने पालकांनी मुलांना नदी, नाले, तलाव किंवा अडचणीच्या जागी खेळायला पाठवू नये. तसेच रात्री अपरात्री काळजी घ्यावी असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक