शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या ओट्यावर भरली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 17:04 IST

नांदगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी तळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. शाळा हनुमान मंदिराच्या ओट्यावर भरविण्यात आली. आई-वडील मजुरी करतात. त्यांच्याकडे मोबाईल नाहीत. म्हणून शिक्षक राजेंद्र कदम यांनी यावेळी घरी व वस्त्यांवर जाऊन शिकविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या दिवशी अनेक पालक स्वत: पाल्यांना घेऊन शाळेत आले. वर्षभर घरी राहून मुले व आम्ही कंटाळलो आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

ठळक मुद्देशाळेचा पहिला दिवस : तळेवस्तीवर १०० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

नांदगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी तळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. शाळा हनुमान मंदिराच्या ओट्यावर भरविण्यात आली. आई-वडील मजुरी करतात. त्यांच्याकडे मोबाईल नाहीत. म्हणून शिक्षक राजेंद्र कदम यांनी यावेळी घरी व वस्त्यांवर जाऊन शिकविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या दिवशी अनेक पालक स्वत: पाल्यांना घेऊन शाळेत आले. वर्षभर घरी राहून मुले व आम्ही कंटाळलो आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.कदम यांनी मुलांना चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत केले. सर्व मुले शाळेत येण्यासाठी उत्सुक आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शासनाकडून पुस्तके देण्याचा प्रघात दोन वर्षांपासून बंद आहे. गेल्या वर्षी आधीच्या वर्षाची पुस्तके अदलाबदली केली. यंदा तीच पुस्तके पुन्हा उपयोगात आणावी लागणार आहेत. दोन वर्षे झाल्याने पुस्तके खराब झाली आहेत. कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविण्यात आली. 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक