शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

इगतपुरी, सुरगाण्यात शाळा आज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 22:58 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देसुरगाण्यात दोन दिवस सर्व शाळा बंद

घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.इगतपुरी तालुक्यात एकूण ३८५ शाळा असून जिल्हा परिषदेच्या २२२ शाळा आहेत. ५० हजारांच्या जवळपास विद्यार्थी असून तालुक्यातील अतिदुर्गम भाग जास्त असल्याने वाढता संभाव्य धोका डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाच्या सोमवारी (दि.११) झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम व इगतपुरी तालुका गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी मंगळवारी एकदिवसासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शाळा बंद ठेवण्यासंदर्भात केंद्र प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांना व्हॉटसॲपवर मेसेज पाठविले असल्याचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी सांगितले.सुरगाण्यात दोन दिवस सर्व शाळा बंदसुरगाणा : संपूर्ण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व १२ ते १३ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश तहसिलदार सचिन मुळीक यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत.गेल्या चार पाच दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असून नदी - नाल्यांना पूूर आला आहे. जिल्ह्यात सुुुुणा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. अजूनही पाऊस सुरूच असून अनेक विद्यार्थी जाऊन येऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सूरगाणा गटातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा दिनांक १२/७/२२ ते १३/७/२२ रोजी बंद ठेवण्यात याव्यात असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक यांनी संबंधितांना कळविले असून याबाबत संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कोळी यांनी केले आहे.

टॅग्स :RainपाऊसGovernmentसरकार