शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनी वाजली शाळेची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 00:45 IST

तब्बल दहा महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले.  तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध्ये चैतन्य सळसळू लागले.

ठळक मुद्देदक्षता आणि स्वागत : पालकांचे संमतीपत्र बंधनकारक; काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण

नाशिक : तब्बल दहा महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले. तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध्ये चैतन्य सळसळू लागले. नवीन वर्षातील आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून भरलेल्या नववी, दहावीच्या वर्गांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या वर्गांनी सर्व शाळा, कॉलेजेसचा परिसर सोमवारी (दि.४) पूर्वीप्रमाणेच गजबजून गेला होता. पी. ई. स्कूलमध्ये औक्षण n नाशिकरोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वाग करण्यात आले. बालवाडी किंवा पहिलीच्या वर्गात प्रथमच शाळेत येणाऱ्या नवागत बालकांप्रमाणे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचेदेखील स्वागत करण्यात आाल्याने शाळेत येण्यास मिळाल्याचा आनंद व्दिगुणित झाला होता.  त्यांचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वहात होता. नियमावली पालनाचे बंधन n शाळा सुरू करताना सर्व शाळांनी त्यांना घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करतानाच सर्व विद्यार्थी व पालकांनीदेखील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही शाळेत मधली सुट्टी दिली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच पाण्याची बाटली आणणे, शाळेच्या आवारात फिरायचे नाही, शाळा सुटल्यावर थेट घरी जायचे हे सर्व नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.प्रारंभी केवळ तीन तास शाळाn शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून केवळ सकाळी ८ ते ११ इतकाच काळ शाळा सुरू राहणार आहेत. उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी सर्व विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याच्या तयारीत आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा