शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:18 IST

नाशिक : शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात अथवा बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत शिक्षकांनाही स्पष्ट सूचना मिळालेल्या नव्हत्या. अशा स्थितीत शहरातील महापालिके सह विविध खासगी शाळा सुरू होणार की नाही, याविषयी पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम असताना अखेर सोमवारी (दि.१५) शहरातील शाळा उघडल्या असल्या तरी कोणत्याही शाळेची घंटा, मात्र वाजली नाही.

नाशिक : शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात अथवा बंद ठेवण्यासंदर्भात रविवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत शिक्षकांनाही स्पष्ट सूचना मिळालेल्या नव्हत्या. अशा स्थितीत शहरातील महापालिके सह विविध खासगी शाळा सुरू होणार की नाही, याविषयी पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम असताना अखेर सोमवारी (दि.१५) शहरातील शाळा उघडल्या असल्या तरी कोणत्याही शाळेची घंटा, मात्र वाजली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याचा धोका पत्करला नाही, तर शाळांनीही दरवर्षाप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी प्रयत्न केले नाही. परंतु, विविध शाळांची कार्यालये सोमवार (दि.१५) पासून उघडली असून, शिक्षकांनी टाळेबंदीच्या काळात रखडलेले निकालपत्र तयार करण्याचे काम, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे वार्षिक अहवाल पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी वेगवगेळ्या शाळांकडून पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. परंतु. यंदा साफ सफाईने सुरुवात करावी लागली.--------------------शाळांची स्वच्छताशाळेच्या आवारात येणाºया प्रत्येकासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून, सर्वांसाठी मास्क व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे शाळेत प्रवेशाच्या चौकशीसाठी येणाºया पालकांसाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच सूचना फलक लावण्यात आले असून, या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी माहिती देण्यात येत आहे.]------------------------शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचे आदेश प्राप्त झालेले नाही. आवश्यक त्या कर्मचाऱ्यांना बोलावून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून गुणपत्रके तयार करण्याच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु, यापुढे उद्यापासून शाळा नियमित सुरू होईपर्यंत शिक्षकांना दिवसाआड बोलाविण्याचे नियोजन आहे.- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी विद्यालय

टॅग्स :Nashikनाशिक