शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोरदैवत परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:03 IST

तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे.

कळवण : तालुक्यातील बोरदैवत गावी बोळकी शिवार परिसरात बकरीवर बिबट्याने हल्ला करून सीताराम हिरामण चव्हाण यांच्या बकरीचा फडशा पाडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्यांची दहशत पसरली आहे. वनविभाग पिंजरा लावण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे समोर आले आहे.  बोरदैवत परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका गाईचा फडशा पाडला होता. नागरिकांनी या परिसरात बिबट्याचा आवाजही येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. सीताराम हिरामण चव्हाण यांच्या शेतात बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याचे आढळून आले आहे. वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.  वनविभागाच्या कर्मचाºयांकडे अनेकदा तक्रार करूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्याची कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. वनविभाग एखादा नरबळी जाण्याची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. या बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.  या भागातील शेतकºयांना दिवसा व रात्री अपरात्री शेतीच्या कामासाठी बाहेर पडणे अवघड झाले  आहे. त्यामुळे वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे गणप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक