शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:31 IST

सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली.

नाशिक : सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली.या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेवादारांचे प्रमुख राकेश सचदेव (दिल्ली) व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच वेस्ट झोन प्रमुख बिहारीलाल खेतवानी तसेच संस्थेचे वेस्ट झोनचे समन्वयक महेश अंबवाणी हे उपस्थित होते. ग्रीन इंडिया उपक्र माच्या अंतर्गत आश्रमाच्या जागेत १० वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली, तसेच बाहेरगावाहून आलेल्या सेवादारांना १४० वेगवेगळ्या वृक्षांची रोपे वाटण्यात आली.यावेळी सावन कृपाल रु हानी मिशन, नाशिक शाखेच्या वतीने कृपाल आयुर्वेद डिस्पेन्सरी मोफत आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथिक आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सावन कृपाल रु हानी मिशन, नाशिक शाखेचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर मौले यांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम