शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

श्रावणात होणार नाशकात सव्वालाख पार्थिव शिवलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 15:23 IST

१२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा दरवर्षी आश्रमात महिला व पुरुष भाविक मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करतात

नाशिक : आडगाव नाक्यावरील श्रीकृष्णतीर्थ आश्रमातील श्री विश्वनाथ महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सव्वालाख पार्थिव शिवलिंग व महारुद्राभिषेक पूजन करण्यात येणार असल्याची माहिती श्रीकृष्णतीर्थ आश्रमाचे श्री १०८ स्वामी रामतीर्थजी महाराज यांनी दिली आहे.रविवार, दि. १२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. श्रावण महिन्यात शंकराची उपासना केल्याने पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची ख्याती असल्याने दरवर्षी आश्रमात महिला व पुरुष भाविक मातीपासून पार्थिव शिवलिंग तयार करतात. सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. संपूर्ण महिन्याभरात तयार केलेल्या पार्थिव शिवलिंगाची श्रावण महिना समारोपाप्रसंगी ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीकृष्ण तीर्थ आश्रम ते रामकुंडापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्रावणमासानिमित्त श्रीकृष्णतीर्थ आश्रमातील श्री विश्वनाथ महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या पार्थिव शिवलिंग व महारुद्राभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन रामतीर्थजी महाराज, सत्यगोविंद पाराशर यांनी केले आहे.

 

टॅग्स :templeमंदिरNashikनाशिक