देवगाव,: महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात लेक वाचवा -लेक शिकवा अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी लोककला द्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले. यासाठी रजिनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक प्रभाग महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र पुणे यांचे मदतीने जनजागृती करण्यात आली .यावेळी सदर कलावंतांनी पथनाट्याद्वारे े जनजागृती केली.यावेळी ग्रामपंचायतिच्या वतीने उपसरपंच विनोद जोशी यांच्या हस्ते आलेल्या कलावंताचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्र माप्रसंगी ग्रामपंचायत देवगावचे सरपंच संजय निलख, उपसरपंच विनोद जोशी, पोलिस पाटील सुनिल बोचरे, तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ उफाडे, सोमनाथ लोहारकर, जगदीश लोहारकर, खंडेराव गव्हाणे, सचिन कुलथे,उमेश कुलथे ,मनोज जोशी, गौरव लोहारकर, भैया नरिसंगे, अंबरगीर गोसावी, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल देशमानकर ,राजू पगारे ,महेश उफाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. बाबासाहेब आवारे, कारभारी गांवदे, संदिप बोरसे, तुषार मोहने, राम रोडगे,तानाजी खालकर, जयश्नी जोशी, कल्पना घाडगे, आदी ऊपिस्थत होते. या कार्यक्र माचे सुत्रंसचालन ज्योती अंढागळे यांनी केले.तर जयश्री जोशी यांनी आभार मानले.
लेक वाचवा, लेक शिकवा जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:23 IST
महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात लेक वाचवा -लेक शिकवा अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी लोककला द्वारे देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटागंणात जन आंदोलन करण्यात आले. यासाठी रजिनल आउट रीच ब्युरो गीत व नाटक प्रभाग महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र पुणे यांचे मदतीने जनजागृती करण्यात आली .
लेक वाचवा, लेक शिकवा जनजागृती
ठळक मुद्देदेवगाव येथे लोकनाट्य द्वारे जनजागृती