शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

बदनामी करणाऱ्यांना सावरकर समजलेच नाहीत : सोमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:26 IST

ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत योगेश सोमण यांनी व्यक्त केले.

मनमाड : ब्रिटिशांना जेरीस आणण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेल्या कृत्याची जबाबदारी मी घेत असून, माझ्यावर खटला भरा, असा विनंती अर्ज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिश न्यायालयात केला होता. ज्यांना सावरकर समजलेच नाही ते सावरकरांची बदनामी करत असल्याचे मत सिनेकलावंत योगेश सोमण यांनी व्यक्त केले.येथील सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर खलनायक की महानायक’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. भारती पवार, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, डॉ. पूनम राजपूत, प्रमोद बापट, बाबा रणजितसिंग, समितीचे अध्यक्ष अमोल तावडे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते.शिक्षेपासून पळ नाहीसावरकरांचा इतिहास उलगडून सांगताना सोमण म्हणाले की, बोटीवरून सावरकरांनी मारलेली उडी ही शिक्षेपासून पळून जाण्यासाठी केलेला प्रयत्न नव्हता तर फ्रान्सच्या भूमीमध्ये प्रवेश करून ब्रिटिश सरकारविरोधात त्यांना रान पेटवायचे होते. त्यांच्या जहाल कारवायांमुळे सावरकर हे ब्रिटिशांसाठी एक खलनायकच ठरले असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश म्हस्के यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय प्रसाद दिंडोरकर यांनी करून दिला. रमाकांत मंत्री यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन प्रमोद मुळे यांनी केले. आभार अमोल तावडे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक