शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ठाण्याचा सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्टÑ श्री २०२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:29 PM

राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा बॉडी बिल्डिंग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत ठाणे येथील सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२०’चा मानकरी ठरला, तर मिस महाराष्ट्रच्या किताबाची मानकरी मुंबईची श्रद्धा ढोके ठरली.

ठळक मुद्देसिन्नरला राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा : मुंबईची श्रद्धा ढोके ‘मिस महाराष्टÑ’

सिन्नर : राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा बॉडी बिल्डिंग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. स्पर्धेत ठाणे येथील सौरभ शेट्टी ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री २०२०’चा मानकरी ठरला, तर मिस महाराष्ट्रच्या किताबाची मानकरी मुंबईची श्रद्धा ढोके ठरली.राज्यभरातून ३०० स्पर्धक सहभागी झाले. चेतन पाठारे, प्रशांत आपटे, विक्रम रोठे, शरद मारणे, विजय करंजकर, किरण डगळे, गोविंद लोखंडे, उदय सांगळे, दीपक खुळे, संग्राम कातकाडे उपस्थित होते. गोपाळ गायकवाड, रवींद्र वर्पे,सोमनाथ तुपे, गौरव घरटे, पिराजी पवार, शैलेश नाईक आदींनी नियोजनासाठी मेहनत घेतली.स्पर्धेचा निकालमास्टर्स विभाग - ४० ते ५० वजनी गटात शब्बीर शेख (मुंबई उपनगर) प्रथम, संजय नडगावकर द्वितीय, रमेश पेवेकर (मुंबई) तृतीय. ५० ते ६० वजनी गटात गणेश देवाडीगा (ठाणे) प्रथम, मनीष पोकळे (पुणे) द्वितीय, शशिकांत जगदाळे (मुंबई) तृतीय. ६० वर्षापुढील गटात हरु न सिद्दीक (बीड) यांनी बाजी मारली. दत्तात्रय भट (मुंबई), द्वितीय, प्रमोद जाधव (मुंबई), तृतीय.४दिव्यांग गट - ६५ किलो खाली वजनी गटात सुदीश शेट्टी (मुंबई) उपनगर यांनी प्रथम क्र मांक मिळविला. प्रथमेश भोसले (मुंबई) द्वितीय, रियाज राय (मुंबई उपनगर) तृतीय, प्रतीक मोहिते (रायगड) चवथा तर राजेंद्र परदेशी (नाशिक) पाचवा आला.६५ किलावरील वजनी गटात दिनेश चव्हाण (ठाणे) यांनी बाजी मारली. खंडोबा सूर्यवंशी (पुणे) द्वितीय, हुसेन शेख (नाशिक) तृतीय.४ज्युनिअर गट - ५५ किलो प्रकारात प्रशांत सडेकर (मुंबई उपनगर) याने बाजी मारली. सुमित शडगे (रायगड), शुभम कुंभार (सातारा). ६० किलो वजनी गटात प्रीतेश गमरे (मुंबई) प्रथम आला. ६५ किलो गटात वैभव जाधव, प्रतिक ठाकूर, अजिंक्य पाटील यांनी बाजी मारली. ७० किलो प्रकारात ऋषीकेश कोसरकर (कोल्हापूर) याने प्रथम क्रमांक पटकावला. निखील राणे (मुंबई) द्वितीय तर मयुर शिंदे (नाशिक) याने तृतीय क्रमांक मिळविला. ७५ किलो वनजी गटात खुषल सिंग (मुंबई) प्रथम, प्रफुल्ल पार्ीख (मुंबई) द्वितीय, अविनाश फटांगडे (नगर) तृतीय. ८० किलो वजनी गटात सौरभ शेट्टी याने बाजी मारली. तो ज्यूनीअरच्या किताबाचा मानकरी ठरला. अंकित देशमुख (सातारा) द्वितीय तर साताऱ्याच्याच विठ्ठल तरडे तृतीय आला.४मिस महाराष्ट्र - प्रकारात मुंबईच्या श्रधा ढोके ही मिस महाराष्ट्र किताबाची मानकरी ठरली. पुण्याच्या अंजली पिल्ले द्वितीय आल्या. मयुरी बोटे (ठाणे) तृतीय आली.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव