शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला सप्तशृंगी देवीचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:34 IST

सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

सातपूर : सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे यावर्षीही उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेपासून सुरुवात होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सजावटदेखील करण्यात आली आहे. देवीच्या विविध मोहक रूपांचे दर्शन भाविकांना मिळणार आहे. शिवाय दहा दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वस्त समितीचे अध्यक्ष लोकेश गवळी तसेच चिंधू ढाके, विजय शिरसाठ, प्रकाश चौधरी, मधुकर आहेर, टी. सी. जाधव, अंबादास ठोंबरे, प्रभाकर शिरसाठ, भाऊसाहेब भादेकर, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.राधाकृष्णनगरातील रेणुकामाता मंदिरातदेखील नवरात्रोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस विविध धार्मिक उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सातपूर परिसरातील संतोषीमाता टेकडीवरील ग्रामदेवता सप्तशृंगी देवी मंदिर, सातपूर गावातील देवी मंदिर यांसह परिसरातील ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील ४६ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून घटस्थापना करण्यात आली आहे. परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी महाराष्ट्रातील शक्तिपीठे असलेल्या देवस्थानाहून पायी ज्योत आणली आहे. घराघरांमध्येही मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना केली आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिक