शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक रांगोळी फुलांच्या तोरणने सजलेले सखींचे ‘हटके’ मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:47 IST

सखी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांचा पोशाख एकसमान, मतदान केंद्रात आककर्षक फुलांची सजावट, द्वारावर रांगोळी, सुस्वागतमचे फलक अन् झेंडू फुलांची तोरण तर कोठे स्वागतकमानी अशा आगळ्यावेगळ्या सखी केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रातील कर्मचारी केवळ महिला हे केंद्र महिलांप्रमाणेच पुरूष मतदारांनाही खुले आहे

नाशिक : पोलीस कर्मचाऱ्यांपासून पोलींग एजंटपर्यंत सर्व काही कारभार सखींनी अर्थात महिलांनी सुरळितपणे पार पाडावयाचे अशा, मतदान केंद्राला ‘सखी केंद्र’ असे नाव दिले गेले आहेत. या केंद्रांवरील सर्व कारभार सखींच्या हाती जिल्हा निवडणूक आयोगाने सोपविला आहे. मतदारांची नावे शोधून नोंदी करण्यापासून तर शाई लावण्यापर्यंत सर्व कामे महिला कर्मचारीच करताना या केंद्रात पहावयास मिळत आहेत. सखी केंद्र अन्य मतदान केंद्रांपासून ‘जरा हटके’ असेच आहे.सखी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांचा पोशाख एकसमान, मतदान केंद्रात आककर्षक फुलांची सजावट, द्वारावर रांगोळी, सुस्वागतमचे फलक अन् झेंडू फुलांची तोरण तर कोठे स्वागतकमानी अशा आगळ्यावेगळ्या सखी केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरातील म्हसरूळच्या काकासाहेब देवधर शाळेसह अन्य चार ठिकाणी सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रांवर कारभार जरी महिलांकडून हाकला जात असला तरी त्या केंद्रांत महिला, पुरूष मतदारांना प्रवेश करून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. केंद्रातील कर्मचारी केवळ महिला आहेत, मात्र हे केंद्र महिलांप्रमाणेच पुरूष मतदारांनाही खुले आहेत.‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी १५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली आहे. शहरात प्रशासनाच्या वतीने जनजागृतीचे होर्डींग्जदेखील उभारण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकVotingमतदान