शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पोलीस ठाण्यातील नाइकास लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:21 IST

दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून सटाणा पोलीस ठाण्यात रक्कम स्वीकारणारे पोलीस नाईक संशयित केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले़

ठळक मुद्देदुचाकीचोरीचा गुन्हा : अटकेची भीती; आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी

नाशिक : दुचाकीचोरीच्या गुन्ह्यात तक्रारदारास अटकेची भीती घालून आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करून सटाणा पोलीस ठाण्यात रक्कम स्वीकारणारे पोलीस नाईक संशयित केशव सुदाम सूर्यवंशी (बक्कल नंबर १७२०) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१४) रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक हेमंत सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराच्या मित्राविरोधात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्णाचा तपास करणारे केशव सूर्यवंशी यांनी यापूर्वी त्यास अटकही केली होती़ या दुचाकीचोरीच्या गुन्ह्णात तक्रारदारास अटक करणार असल्याचे सांगून या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली होती़ त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करून शुक्रवारी सटाणा पोलीस ठाणे आवारात सापळा लावण्यात आला होता़सटाणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी रक्कम स्वीकारताच पोलीस नाईक केशव सूर्यवंशी यास रंगेहाथ पकडण्यात आले़ याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी