शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सारडा सर्कल-भद्रकाली रोड अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:12 IST

महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचवटी विभागातही सामासिक अंतरात उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड काढण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.

नाशिक : महापालिकेने पूर्व विभागातील सह्याद्री हॉस्पिटल परिसरात रस्त्यात अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविण्याची कारवाई केली. तसेच सारडा सर्कल ते दामोदर थिएटरपर्यंतच्या रस्त्यावरील दुतर्फा अतिक्रमण हटविण्यात येऊन १३ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय, पंचवटी विभागातही सामासिक अंतरात उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड काढण्यात आल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.  अतिक्रमण विभागाच्या पथकाने सह्याद्री हॉस्पिटल येथे सार्वजनिक रस्त्यास अडथळा ठरणाºया अनधिकृत टपºया हटविल्या. तसेच सारडा सर्कल ते लोखंड बाजार त्यानंतर दूधबाजार ते दामोदर थिएटरपर्यंत रस्त्यावरील दोन्ही बाजंूकडील अतिक्र मणे हटविण्यात येऊन सुमारे १३ ट्रक विविध साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नितीन नेर, बी. वाय. शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांमार्फत करण्यात आली. सहाही विभागांमध्ये अशाप्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक आदी ठिकाणी अतिक्र मणे करून व्यवसाय करणारे भाजीविक्रे ते, फळविक्रे ते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरु द्ध अशाच प्रकारची कारवाई करून प्रसंगी पोलीस विभागात गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका