शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदान : शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 15:57 IST

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकजिल्ह्यात मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलिसही बाधीत झाले. त्यापैकी तीन पोलीस शहिद झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन शहिद झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांच्या  कुटूंबियांना सानुग्रह अनुदान व विमा रक्कमेचा प्रत्येकी ६० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.जगभरात कोरोनाचा कहर सुरु झाल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आले. त्यात पोलिसांनाही बंदोबस्ताची महत्वपुर्ण जबाबदारी आहे. नाशिक जिल्ह्यात सुरुवातीस मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलिसही बाधीत झाले. त्यापैकी तीन पोलीस शहिद झाले आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस दलातर्फेही शहिद पोलिसांना १० लाख रुपयांचा विमा देण्यात येत आहे. त्यानुसार ग्रामीण पोलीस दलातील शहिद पोलिसांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ६० लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी शहिद पोलिसांच्या कुटूंबियांची भेट घेत धनादेश दिले. 

टॅग्स :NashikनाशिकArti Singhआरती सिंगPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस