शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:11 IST

त्र्यंबकेश्वर : येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन पार पडले. जिल्ह्यातील वारकरी या समाधी सोहळ्य्त्र्यंबकला निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा ाासाठी उपस्थित होते. हा सोहळा संस्थानचे सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे आदी विश्वस्त उपस्थित होते.

ठळक मुद्देयावेळी माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन पार पडले.

त्र्यंबकेश्वर : येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा ७२१वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी माधवदास महाराज राठी यांचे कीर्तन पार पडले. जिल्ह्यातील वारकरी या समाधी सोहळ्य्त्र्यंबकला निवृत्तिनाथांचा संजीवन समाधी सोहळा ाासाठी उपस्थित होते. हा सोहळा संस्थानचे सचिव पवनकुमार भुतडा, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, विश्वस्त रामभाऊ मुळाणे, पुंडलिक थेटे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे आदी विश्वस्त उपस्थित होते.निज ज्येष्ठ वद्य द्वादशी ७२१ वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या दृष्टीने आपले अवतार कार्य संपले असून, अवघ्या २४व्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी तत्कालीन जंगलात (सध्याच्या समाधिस्थळी) संजीवन समाधी घेण्यासाठी जागा निश्चित केली. तत्पूर्वी सप्तशृंगीगड, नाशिक, पंचवटी, तपोवन आदी ठिकाणी दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी प्रस्थान केले.त्र्यंबकेश्वर येथे ज्येष्ठ वद्य द्वादशी या दिवशी सर्व संतमहंत आदींच्या उपस्थितीत सर्वांना वंदन करून निवृत्तिनाथ महाराज समाधीसाठी केलेल्या गारमध्ये समाधिस्त झाले. त्यावेळी मंत्रोच्चार झाले. निवृत्तिनाथ महाराजांचा जयजयकार झाला आणि गारेचे तोंड बंद करतांना त्यावर शिळा ठेवली. अशा तºहेने संत निवृत्तिनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतली.