शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संजीवनगर भागात मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:26 IST

अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको : अंबड लिंकरोडवरील संजीवनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनगर येथे राहणाºया एका अल्पवयीन मुलीस त्यांच्याच इमारतीत राहणाºया दुर्गेश श्रीवास्तव याने चारचाकी गाडीत बोलावून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुर्गेश यास पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, संशयिताने त्या ठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित दुर्गेश राजेश श्रीवास्तव यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दुर्गेशची बहीण ज्योती राजू श्रीवास्तव यांनीही अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ज्योती यांचा भाऊ दुर्गेश व त्याची प्रेयसी ही इमारतीच्या तळमजल्यावर बोलत असताना रफिक बकरीदन मन्सुरी, सईमहमंद मन्सुरी व समी महमंद मन्सुरी यांनी लाकडी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर दुर्गेश यास जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सविता गांगुर्डे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंग