शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात संजीवनी सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:21 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध उपक्रमांनी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषिदिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून, यास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.

ठळक मुद्देसामुंडी : महिलांसाठी भात पीक शेती शाळेचे आयोजन

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात विविध उपक्रमांनी कृषिदिन साजरा करण्यात आला. कृषिदिनापासून तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महिलांसाठी कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून, यास महिलावर्गाचा प्रतिसाद लाभत आहे.कृषिमंत्री दादा भुसे, इगतपुरी - त्र्यंबकचे आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत या सप्ताहा-निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी अधिकारी संदीप वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी महिला व पुरुषांसाठी कृषी शाळांचे आयोजन करीत आहेत.कृषी विभागामार्फत १ ते ७ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी येथे कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांसाठी भात पीक शेतीशाळेच्या दुसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गात प्रशिक्षणार्थींना चटई रोपवाटिकेचे महत्त्व, यंत्राद्वारे भात लागवडीच्या खर्चाचा ताळेबंद, युरिया, डीएपी ब्रीकेटच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच पुढील वर्गांमध्ये घेण्यात येणाºया विषयांची रूपरेषा विशद करण्यात आली. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर तसेच सॅनिटायझर व मास्क यांचा अवलंब करूनच सध्या वर्ग सुरू आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी