शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संजय साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:47 IST

चांदोरी : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या निफाड तालुका अध्यक्षपदी नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांची नियुक्ती करण्यात आली. सघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या हस्ते साठे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

ठळक मुद्देसंघटना फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आली

चांदोरी : महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या निफाड तालुका अध्यक्षपदी नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांची नियुक्ती करण्यात आली. सघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या हस्ते साठे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना ही राजकीय संघटना नसून ही फक्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली असून शेतकरी पाच ते सहा महिने शेतात राबवून कांदा पिक पिकवितो, त्यासाठी त्यांच्या कुटुंबातील लहान, थोर, घरातील सर्वच सदस्य राबतात.परंतु कांदा मात्र एका दिवसात कवडी मोल भावात विकावा लागतो. किंवा उकीरड्यावर फेकावा लागतो. तसे होऊ नये म्हणून कष्टाने पिकविलेल्या मालाचे मोल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, म्हणून ही संघटना राज्यभर जनजागृती करणार असल्याचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी यावेळी सांगितले.नियुक्ती पत्र देताना दिपक बोचरे, भाऊलाल गिते, सोमनाथ कानमहाले, दिलीप घायाळ, नाना कोटकर, योगेश अडसरे व आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी