शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

निमगाव-सिन्नरच्या सरपंचपदी सांगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 23:56 IST

निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. डी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.

सिन्नर : तालुक्यातील निमगाव-सिन्नर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता अमृतराव सांगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच जयसिंह नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी पी. डी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती.सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत सुनीता सांगळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यावर सूचक म्हणून माजी सरपंच संजय सानप तर अनुमोदक म्हणून जयसिंग नागरे यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. छाननी प्रक्रियेत सांगळे यांचा अर्ज वैध ठरल्याने निवडणूक अधिकारी पवार यांनी सरपंचपदी सुनीता सांगळे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

टॅग्स :Politicsराजकारणsarpanchसरपंच