शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

वटार येथे चंदनचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:20 AM

वटार : गेल्या काही दिवसांपासून वटार व परीसरात चंदन चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शुक्रवारी रात्री येथील प्रगतीशील शेतकरी शेखर खैरनार यांच्या शेतातील चंदनाची चोरी झाली.

ठळक मुद्दे मोठी टोळी असण्याची भीती

वटार : गेल्या काही दिवसांपासून वटार व परीसरात चंदन चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शुक्रवारी रात्री येथील प्रगतीशील शेतकरी शेखर खैरनार यांच्या शेतातील चंदनाची चोरी झाली.चार पाच दिवसांपूर्वी शेखर खैरनार यांच्याकडे दोन अज्ञात व्यक्ती येऊन चंदनाचे झाड विकत देण्याची मागणी केली होती. पण शेखर खैरनार यांनी द्यायचं नाही अस सांगून त्याना परतून दिल. पण शेवटी चार पाच दिवसात तेच चंदन चोरांनी चोरुन नेले. हा प्रकार त्याच अज्ञात इसमांनी केला असावा असे तर्क लावले जात असुन गावत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दर वर्षी परिसरात चंदनाची चोरी होते पण वनविभाग चंदन चोरांकडे दुर्लक्ष करते वनविभागात कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्ती घालावी अशी मागणी परिसरातील रहिवाशी करत आहेत.