शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्ग थेट नाशिकलाही जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:50 IST

राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे होणाºया विकासात नाशिक शहराला वाटेकरी करून घेण्यासाठी डेडिकेटेड कनेक्ट देण्यात येईल, अशी घोेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे इगतपुरी आणि सिन्नरपाठोपाठ शहरालाही थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.  क्रेडाईच्या या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेच्या वतीने आयोजित शेल्टर प्रदर्शनाचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गासाठी पन्नास टक्के शेतकºयांनी जमीन देण्याची तयारी दर्शविली असून, यासंदर्भातील कार्यवाही महिनाअखेरीस पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच निविदाप्रक्रिया राबवून फेब्रुवारीपासून समृद्धीचे काम सुरू होईल, असा नवा मुहूर्तही फडणवीस यांनी घोषित केला. समृद्धी महामार्ग हा विकासाची मोठी क्षमता बाळगत असून, हा मार्ग  देशात महाराष्टÑाला पुढे नेणारा ठरणार  आहे. त्याची विकासाची क्षमता ओळखून क्रेडाईने ही चांगली मागणी केल्याचेही ते म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची घोषणा केल्याने त्याच्यासाठी ग्रामीण भागात साडेबारा लाख, तर शहरी भागात साडेदहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून राज्यात घरांचा स्टॉक करून गरिबांना रास्त घरे देण्याची योजना आहे, असेही ते म्हणाले.  पालकमंत्री गिरीश महाजन, तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर, महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, माजी राज्य अध्यक्ष अनंत राजेगावकर आणि शेल्टरचे समन्वयक उदय घुगे यावेळी उपस्थित होते.मनपाला बससेवेसाठी हिरवा कंदीलच्नाशिक शहरात सध्या बसफेºया कमी केल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने बससेवा ताब्यात घ्यावी त्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला.नाशिक शहर स्मार्ट करणारच्महापालिका निवडणुकीच्या वेळी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा करणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात या घोषणेचे स्मरण करून देतानाच शहर स्मार्ट करण्यासाठी सर्व प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने मंजूर करू, तसेच नाशिक शहरात सीसीटीव्ही आणि वायफाय हब करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीNashikनाशिक