शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 02:01 IST

देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली.

ठळक मुद्देपोलीस स्मृतिदिन : शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव

नाशिक : देशातील विविध ठिकाणी कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रविवारी (दि.२१) विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शहीद पोलीस स्मृतिदिन संचलन कार्यक्रमात मानवंदना देण्यात आली.शहर पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर दहशतवाद्यांशी मुकाबला, नैसर्गिक आपत्ती, अतिरेकी हल्ला व दंगल यामध्ये नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करताना २०१७-१८ या कालावधीत शहीद झालेल्या देशभरातील ४१४ पोलीस अधिकारी-कर्मचाºयांना मानवंदना देण्यात आली़ या शहिदांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचारी सुनील कदम, सुरेश गावडे व सतीश मडावी या तीन जवानांचा समावेश आहे़ सहायक पोलीस आयुक्त दीपक गिºहे व अजय देवरे यांनी शहीद पोलिसांच्या नावांचे वाचन केले़नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक अश्वती दोरजे, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाºयांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले़ तत्पूर्वी पोलीस कर्मचाºयांनी शोकसंचलन केले़यावेळी शहरातील मान्यवर तसेच पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह पोलीस अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते़महाराष्ट्रातील तीन पोलीस कर्मचारी शहीद* शहीद पोलीस हवालदार सुरेश दयाराम गावडे - गडचिरोली येथे कार्यरत असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात झुंज देताना गंभीर जखमी झालेले सुरेश गावडे हे शहीद झाले़* शहीद पोलीस हवालदार सुनील दत्तात्रय कदम - ११ मे २०१८ रोजी ठाण्यातील एका पॉइंटवर उभे असताना तीन संशयित पळू लागल्याने त्यांचा पाठलाग करून मुकाबला करताना कदम शहीद झाले़* शहीद पोलीस नाईक सतीश शरदराव मडावी - अमरावती येथे कार्यरत असलेले सतीश मडावी यांनी अवैध दारूभट्टीवर छापा टाकला़ यावेळी आरोपींनी कुºहाडीने केलेल्या हल्ल्यात मडावी शहीद झाले़ 

टॅग्स :NashikनाशिकPolice Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिन