शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या फैरीने शहिदांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:26 IST

नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी वर्गाने स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले.

ठळक मुद्देपोलीस स्मृतीदिन : कवायत मैदानावरील स्मृतीस्तंभावर अधिका?्यांकडून पुष्पांजली

नाशिक : सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि.२१) पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहीद पोलिसांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडल्या. त्यानंतर उपस्थित वरिष्ठ अधिकारी वर्गाने स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केले.२१ आॅक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील भारताच्या सीमेवर केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा जवान गस्तीवर घालत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी हल्ला केल्याने गस्तीवरील पोलिसांना वीरमरण आले होते. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच आपल्या कर्तव्य व राष्ट्रनिष्ठेची जाणीव सदैव मनात ठेवावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी २१ आॅक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात ह्यपोलीस स्मृती दिनह्ण म्हणून पाळला जातो. त्या निमत्ताने पोलीस प्रशासनाच्या वतीने मुख्यालयात बुधवारी सकाळी स्मृतीदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी विभागीय पोलीस आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कवायत मैदानावर हजर असलेल्या पोलिसांच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडल्या. तसेच पोलीस बॅन्ड पथकाने विशेष शहीद स्मृती धून वाजविली. यावेळी शहीद झालेल्या त्या शूरवीर शहीद पोलिसांच्या नामोल्लेख करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान सुरक्षित अंतर राखण्यात आले.यावेळी दिघावकर म्हणाले, अधर्सैनिकी बलाच्या विविध दलातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करतात त्या शहिदांचे सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करत देशसेवा व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक