तलफ चहाची : ‘नाथझुंडी’ यात्रेसाठी निघालेल्या नाथपंथीय साधंूनी श्रीकाळाराम मंदिरात मुक्कामाला असताना पहाटेच्या थंडीत शेगडी पेटवून चहाचा आस्वाद घेतला आणि तलफ भागविली. साधूंनी सोमवारी पुढील प्रवासासाठी वाटचाल सुरू केली.
तलफ चहाची :
By admin | Updated: September 7, 2015 22:16 IST