नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व गॅलेक्सी इव्हेंट ऑर्गनायझर्स यांच्या वतीने गायक डॉ़ सलील कुलकर्णी यांच्या संगीत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (दि़ १०) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे़ शनिवार व रविवार असे दोन दिवस गंगापूररोडवरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय कार्यालयात ही कार्यशाळा होणार आहे़ अधिकाधिक विद्यार्थी व संगीतप्रेमींनी यात सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे़
सलील कुलकर्णींची संगीत कार्यशाळा उद्या
By admin | Updated: May 8, 2014 21:33 IST