शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांपासून साल्हेर ग्रामपंचायत रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:26 IST

औंदाणे : परिसरातील साल्हेर ग्रामपंचायतीला अडीच वर्षांपूर्वी खासदार निधीतून रुग्णवाहिकेसाठी प्रशासकीय मान्यता मिळूनही, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

साल्हेर ग्रामपंचायती अंतर्गत पायरपाडा, भिकारसोडा, महारदर, भाटेआंबा, मोठे महारदर अशी गावे येतात. दोन वर्षांपूर्वी विकासकामांच्या उद्घाटनवेळी नवीन रुग्णवाहिका मंजूर असल्याची माहिती देण्यात आली होती. तेव्हा संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे होते. त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. कार्यकर्ते, अधिकारी यांनी ६ नोव्हेंबर, २०१८ रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाची तयारी केली होती. मात्र, रात्री उशिरा दौरा झाल्याने रस्त्याच्या बाजूच्या फलकाचे उद‌्घाटन करून खासदार डांग सौंदाणेकडे रवाना झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल अडीच वर्षे पश्चिम पट्ट्यातील या दुर्गम भागाला रुग्णवाहिकेची प्रतीक्षा आहे. साल्हेर ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर बच्छाव व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य