शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:14 IST

गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पंचवटी : गुटख्याचे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच युवकांमध्ये गुटखा सेवन करण्याचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन शासनाने गुटखाबंदीचे आदेश काढले खरे; मात्र गुटखाबंदी असतानाही पंचवटी विभागात सर्रासपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.  पंचवटी विभागातील पानटपरी, चहाटपरी ते किराणा दुकान एवढेच नव्हे तर हॉटेलांमध्येही गुटख्याची सर्रासपणे विक्री केली जाते. दुसरीकडे पान दुकानदार तसेच अन्य दुकानात गुटख्याची विक्री केली जाते. नाशिक शहरात गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात आहे.  अनेकदा याबाबत पोलिसांनाही माहिती मिळते; मात्र त्यांच्याकडूनही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. पंचवटी विभागात गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाकडून गुटखा जप्तीची कारवाई केली गेली व या कारवाईत सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा गुटखा पकडला गेला; परंतु याबाबत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टोक्ती न केल्याने गुटखा नेमका पकडला कोणी व कारवाई केली कोणी हे गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक