शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

केएसबी पंप्स कारखान्यात १३ हजार ६०१ रूपयांचा वेतनवाढीचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 17:55 IST

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे.

सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील केएसबी पंप्स कारखान्यात २०१९ ते २०२१ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी सुमारे १३ हजार ६०१ रूपयांचा भरघोस वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. सिन्नरच्या औद्योगिक विश्वातील हा सर्वाधिक रकमेचा वेतनवाढीचा करार असून इतर कंपन्यांपुढे केएसबीने आदर्श ठेवला आहे.कामगार युनियनचे अध्यक्ष किरण भाटजिरे व युनियन कमिटीने सोमवारी (दि. ४) या कराराची घोषणा केली. याशिवाय कामगारांसाठी अनेक लाभाच्या योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. २५ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कामगारास २५ ग्रॅम सोने, रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मोठ्या आजारास कामगारांसाठी दोन लाखांची मदत, मयत कामगारांच्या वारसांना ८० हजारांची रोख मदत, कँटीनला जेवणात सफरचंद, वाढीव एक रजा, प्रत्येक वर्षाला ३० कामगारांना प्रत्येकी एक लाख रूपये गृहकर्जाची तरतूद, प्रति वर्षात १३ कामगारांना एक लाख रूपये शैक्षणिक कर्ज, वेल्फेअर योजनेची अंमलबजावणी, मेडिक्लेम पॉलिसीमध्ये पाच लाख रूपयांची वाढ, युनिफॉर्ममध्ये एक टी शर्टचा समावेश, स्वेटरऐवजी जर्किन बदल, कामगार आउट स्टेशन भत्यात वाढ आदी या कराराचे वैशिष्ट्य आहेत. याशिवाय खेळामध्ये कामगारांच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले.

टॅग्स :MONEYपैसाMonkeyमाकड