शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विणकरांना मदतीसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:08 IST

येवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमंडळाने केली आहे.

ठळक मुद्देपैठणी कारागिरांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पैठणी विणकर, कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे भाजप शिष्टमंडळाने केली आहे.येवला शहर हे पैठणी उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र असून, एकमेव उत्पादक बाजारपेठ आहे. या उद्योगावर तालुक्यातील सुमारे पाच हजार कुटुंब अवलंबून असून, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात सर्व पैठणी उत्पादक विणकर, कारागीर व विक्रे ते या सर्वांचा धंदा बुडाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातील ८० टक्के कुटुंब हातावरचे असून, कच्चा मालाअभावी त्यांचे पैठणी विणकाम बंद पडले. गेल्या तीन महिन्यात आवक नसल्याने कच्चा मालाच्या खरेदीचे भांडवलही संपुष्टात आले आहे. परिणामी विणकर, कारागिरांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे सदर निवदेनात म्हटले आहे. तसेच पैठणी कारागिरांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्यात यावे, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या मार्फत चालणारे पण आता बंद पडलेले रेशीम विक्र ी केंद्र तत्काळ सुरू करावे, प्रत्येक विणकर बांधवाला केंद्र सरकारच्या वतीने किमान १० किलो रेशीम अनुदान म्हणून देण्यात यावे, येवल्यातील गर्दी लक्षात घेता पर्यटन विकास महामंडळाचे मोकळे गाळे येवल्याच्या विणकरांना विनामोबदला खुले करून देण्यात यावे आदी मागण्या केल्या आहेत. खासदार पवार यांनी मदत मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आनंद शिंदे, आदर्श बाकळे, स्वप्निल करंजकर, नितीन काळण, श्रावण जावळे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत