शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

साईनाथनगर जॉगिंग ट्रॅकलगत भूमिगत गटारीचे चेंबर उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:17 IST

साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली जॉगिंग ट्रॅकदरम्यान भूमिगत गटारीचे चेंबर उघडे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली जॉगिंग ट्रॅकदरम्यान भूमिगत गटारीचे चेंबर उघडे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्ग समांतर रस्ता ते वडाळागाव चौफुलीदरम्यान पाण्याच्या पाटात काही नागरिक केर-कचरा आणि शौचासाठी वापर करीत असल्याने परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुली अशा दोन टप्प्यात जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. जॉगिंग ट्रॅकलगतच निलगिरी वृक्ष असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. इंदिरानगर, साईनाथनगर यांसह परिसरातील सकाळ व सायंकाळी मोठ्या संख्येने आबालवृद्ध फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक नागरिकांच्या वर्दळीने फुललेला असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून साईनाथनगर चौफुली ते वडाळागाव चौफुलीदरम्यान असलेल्या भूमिगत गटारीचे सुमारे दहा ते बारा चेंबर उघडे आहेत. त्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना नाक दाबून मार्गक्रमण करावे लागते तसेच घाण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला संबंधित विभागाला जाग येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भूमिगत गटारीच्या उघड्या चेंबरमुळे घाण व दुर्गंधीमुळे सकाळी व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर शुद्ध हवा व फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकाºया आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्र ार करूनसुद्धा दखल घेतली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत दखल घेऊन कारवाई करावी.- रमीज पठाण,  नागरिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक