शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीतून शिर्डीला निघाली साई पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:50 IST

विजयनगर येथील ओमसाई राम सेवाभावी संस्थेच्या वतीने भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पादूका पालखी पदयात्रा उत्साहात रवाना झाली.

देवळाली कॅम्प : विजयनगर येथील ओमसाई राम सेवाभावी संस्थेच्या वतीने भगूर श्री रेणुका माता मंदिर ते शिर्डी श्री साई पादूका पालखी पदयात्रा उत्साहात रवाना झाली.  श्री साईराम सेवाभावी संस्थेचे संस्थापक तानाजी भोर व उषा भोर यांच्या हस्ते सोमवारी सकाळी श्री रेणुका माता मंदिरात महाआरती करण्यात आली. दिनेश गोविल, संजय आडके, गोरख गाढवे, संजय काळे, अनिकेत भोर, सागर वाजे, विलास गुरूळे, कैलास आडके, चेतन गुरव, प्रफुल्ल गुरव, उमेश चौधरी आदींच्या हस्ते पदयात्रेत जाणाऱ्या साईभक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साई पालखी व पादुकांची पूजा केल्यानंतर श्री साईबाबांचा जयघोष करत भाविक पालखी घेऊन शिर्डीकडे रवाना झाले.पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. गजानन महाराज मंदिर येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती संपन्न होऊन पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली. पालखी शिर्डीहून परतल्यावर गुरुवारी ३ जानेवारीला विजयनगर येथे आल्यानंतर सायंकाळी ६ वाजता संतांची थोरवी हा सांस्कृतिक कार्यक्रम व महाआरती होणार आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाNashikनाशिक