शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पिंपळगाव येथून साई पालखी शिर्डीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:00 IST

पिंपळगाव बसवंत : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जय बाबाजी साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्तान झाले. भास्कर बनकर यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी रामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढून पालखीला निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देमिरवणुकीत श्री साई बाबा की जय,ओम साई जय साई, सबका मालिक एकचा जयघोष सुरू होता. बेटी बचाव, बेटी पढाव, रक्तदान श्रेष्ठदान, मुलगी शिकली प्रगती झाली,पोलीस आपले मित्र आहेत, स्त्रीभ्रूण हत्या रोखा आदी फलकांनी जनजागृती करण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : शहराची मानाची पालखी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जय बाबाजी साई पालखीचे शिर्डीकडे प्रस्तान झाले. भास्कर बनकर यांच्या हस्ते पालखी पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी रामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढून पालखीला निरोप देण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव शिंदे, चंदू पाटील, रमेश गायकवाड, लहू गवळी, विजय धूम आदी उपस्थित होते. साईबाबांची पालखी मिरवणूक व पारंपरिक वाद्यांच्या गजरातीने परिसर दुमदुमून गेला होता. या पालखीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. अंबिकानगर, महादेववाडी परिसर भक्तिमय वातावरणात जळून गेला होता. या पालखी सोहळ्यासाठी मोतीराम पवार, मनोज शेवरे, संजय विधाते, दत्तू झनकर, विश्वनाथ खराटे, संजय गवळी, दिलीप पीठे, विलास पवार, संजय वेरु ळे, अक्षय विधाते, शरद शेखरे, कांतिलाल शेखरे, रमेश पीठे, नाना कुमावत, अनिल घुले, ज्ञानेश्वर जाधव, हरिश्चंद्र खराटे, संजय बनकर, गणेश पवार, राजेंद्र लिंबोळे, लक्ष्मण पवार आदींसह साईभक्त सहभागी झाले आहेत.