शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सचिन पाटील यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 01:32 IST

ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला.

नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे, अरुंधती राणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.तत्कालीन अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावती आयुक्तपदीबदली झाली. त्यामुळे त्यांनी मागील आठवड्यात नाशिकचा पदभार मालेगावचे अपर अधीक्षक घुगे यांच्याकडे सोपवला होता, तर दुसरीकडे अधीक्षकपदी कोण येते याची उत्सुकता सर्वांना होती. गृहमंत्रालयाने नाशिक जिल्ह्याच्या रिक्त झालेल्या अधीक्षकपदी मुंबई येथील राज्य राखीव दलाचे समादेशक सचिन पाटील यांची नियुक्ती केली. त्यानंतर पाटील यांनी दोन दिवसांत रविवारी सकाळी पोलीस अधीक्षकपदाचा कायर्भार स्वीकारला. पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यानंतर २०१५ला ठाणे शहर पोलीस उपआयुक्त, २०१७ला मुंबई पोलीस उपआयुक्त, तर २०१९ पासून राज्य राखीव पोलीस दलाचे ते समादेशक म्हणून कार्यरत होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस