शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

एस. जी. स्कूलच्या विद्यार्थ्यांना पूरक आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 17:38 IST

सिन्नर : माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत पूरक आहार म्हणून उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.

सिन्नर : माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या एस जी पब्लिक स्कूलमध्ये माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत पूरक आहार म्हणून उकडलेली अंडी वाटप करण्यात आली.अंड्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिज, लोह, त्याचबरोबर झिंक व आयोडीन आदी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना दररोज अंडी खावी असे मत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल यांनी व्यक्त केले. येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचिलत एस जी पब्लिक स्कुलमधील माध्यमिक विभागात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत पूरक म्हणून उकडलेली अंडी वाटपाचा शुभारंभ करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाने पोषण आहारात अंडी, खजूर, राजगिरा लाडू, स्थानिक उपलब्ध फळे आदींचा समावेश केला असून शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी विद्यालयात उत्त्तमरीत्या केली जात असल्याने समाधान त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांसाठी भात, तूरडाळ वरण, मुगडाळ खिचडी, मुगडाळ वरण, हरभरा उसळ, हरभरा खिचडी, मटकी उसळ आदींचा पोषण आहारात समावेश केला जात आहे त्याचबरोबर पूरक आहार म्हणून यापुढे अंडी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक रघुनाथ एरंडे यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळा