शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:54 IST

सिन्नर : येथील माध्यमिक लोक शिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी विभागात सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

इंग्लिश मीडियम स्कूल या संकुलात शनिवारी शाळेच्या पटांगणात सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यनमस्कार स्पर्धेतून व्यायामाचे महत्व कृतीतून विद्यार्थ्यांना समजावे यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इंग्लीश मिडीयमच्या चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आजच्या धावपळीच्या व अत्याधुनिक युगात मनुष्याचे  व्यायामाकडे  दुर्लक्ष होते. त्यामुळे समाजाच्या व्यायामाकडे बघण्याचा कल बदलण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दररोज व्यायामाचा संकल्प केला. सूर्यनमस्कारामुळे सर्वांच्या दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक बदल होतात. तसेच आपले तन मन दिवसभर चैतन्यमय राहते रोज सूर्यनमस्कार करणे हे शरीरासाठी आरोग्यदायी असे सूत्र असून दररोज सूर्यनमस्कार करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी केले. स्पर्धेमध्ये छोट्या गटातून हर्षदा गडाख, मोठया गटातून सौरभ मोजाड या चिमुकल्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य अनिता थोरात व क्रीडा शिक्षक बळीराम आरखडे यांच्या संकल्पनेतून सदरचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष दौलतराव मोगल, व्यवस्थापक अभिषेक गडाख, शाळेच्या मुख्याध्यापक अनिता कांडेकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष विकास गीते या मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य