शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागाच्या रखडलेल्या बदल्यांना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 19:17 IST

बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) पदावर नियुक्ती झाली

ठळक मुद्देग्रामपंचायतसह सहा तालुक्यांना नवीन गटविकास अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांमुळे ग्रामविकास विभागाच्या कामकाजावर होणारा परिणाम अखेर संपुष्टात आला असून, मे महिन्यात होऊ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना आॅगस्टमध्ये मुहूर्त सापडून अनेक अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे स्वीय सहायक रवींद्र परदेशी यांची नियुक्ती झाली असून, जिल्ह्यातील बागलाण, नाशिक, नांदगाव, मालेगाव, दिंडोरी, सुरगाणा या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

याबाबतचे बदली आदेश ग्रामविकास विभागाने काढले असून, त्यात राज्यातील ६० अधिका-यांचा समावेश आहे. बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी एम. जी. सांगळे यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त (तपासणी) पदावर नियुक्ती झाली आहे. इशादिन शेळकंदे यांना प्रतिनियुक्तीवर जि. प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांची बागलाण गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सुरगाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के. एल. गड्डापोड यांची नांदेड हदगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी. आर. देवरे यांची मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे. मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए. पी. पिंगळे यांची धुळे पंचायत समितीत गटविकास अधिकारी यापदी नियुक्ती झाली आहे. दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. के. बेडसे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेत उपमुख्यकार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांची साक्री (जि.धुळे) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक