शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘फाइव्ह स्टार’ मिळविण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:05 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक शहरात दाखल झालेले असून, दोन दिवसांपासून विविध ठिकाणी पथक भेटी देत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक शहरात दाखल झालेले असून, दोन दिवसांपासून विविध ठिकाणी पथक भेटी देत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. दरम्यान, शहराला फाइव्ह स्टार मिळावे यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले असून, महापौर सतीश कुलकर्णी यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला स्पर्धेत अव्वल आणण्यासाठी आवाहन केले आहे.स्वच्छ शहर सर्वेक्षण स्पर्धेचे हे पाचवे वर्षे असून, यापूर्वी शहरास ‘थ्री स्टार’ मानांकन मिळाले असून, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी फाइव्ह स्टार रेटिंग मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांनी आपला सकारात्मक प्रतिसाद वाढवावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे. शहरात स्वच्छता राखण्याचे काम महापालिकेकडून केले जात असताना हे उत्तम होण्यासाठी नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग महत्त्वाचा आहे.या स्पर्धेतील महत्त्वाचा भाग असलेला नागरिकांचा प्रतिसाद याअंतर्गत नागरिकांकडून केंद्रीय पथकाद्वारे नागरिकांना फोनद्वारे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरास प्रतिसाद न गेल्याने स्पर्धेतील गुणानुक्र म कमी होऊन स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेत नाशिक शहरास अद्यापपर्यंत पारितोषिक प्राप्त झालेले नाही, त्यामुळे महापौरांनी हे आवाहन केले आहे.अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेतला आढावाकेंद्रीय पथकाने शहराच्या विविध भागांत पाहणी केली. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या कामासाठी तैनात असल्याने आरोग्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१७) डेंग्यूसंदर्भात बोलाविलेली बैठक होऊ शकली नाही.केवळ हिवताप निर्मूलन अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावाघेतला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान