शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ऐन उन्हाळ्यात बहरलंय रुद्राक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 12:19 IST

नाशिकमधील अभियंता अविनाश शिरोडे यांनी नेपाळमधून सुमारे 22 वर्षांपूर्वी आणून लावलेले रुद्राक्षाचं झाड चांगलंच बहरलंय.

नाशिक - रुद्राक्ष हे शिवभक्तांचे खास आकर्षण आणि श्रद्धेचा भाग. सामान्यतः हिमालयाच्या कुशीत रुद्राक्षाची झाडे बहरतात. पण नाशिकमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून रुद्राक्षाची झाडे फुलत आहेत. नाशिकमधील अभियंता अविनाश शिरोडे यांनी नेपाळमधून सुमारे 22 वर्षांपूर्वी आणून लावलेले रुद्राक्षाचं झाड चांगलंच बहरलंय. दरवर्षी हे झाड रुद्राक्षांनी बहरतं. शिरोडे हे अनेकांना भेट म्हणून देतात. यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयात या झाडांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फुले येतात. पण नाशिकमधील रुद्राक्षाच्या झाड मात्र आता एप्रिल महिन्यात फुलांनी बहरलंय.  रुद्राक्षाची आवड असणारे अनेक नागरिक पंचवटीतील रहिवासी असलेल्या शिरोडे यांच्या निवासस्थानी भेट देतात आणि शिरोडेही त्यांनी या वृक्षाची शास्त्रीय माहिती देतात.

टॅग्स :Nashikनाशिक