शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत पोलिसांच्यावतीने रूटमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 15:19 IST

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूटमार्च काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली.

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूटमार्च काढून नागरिकांमध्ये जनजागृती केली. ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह व शर्मिष्ठा वालवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अरु ंधती राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक संजय महाजन,सहाय्यक पोलीस कुणाल सपकाळे व नाशिक ग्रामीण दंगा नियंत्रक पथक व पिंपळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शहरात रु टमार्च काढण्यात आला. हा रूटमार्च पोलीस ठाणे स्टेट बँक निफाड फाटा मार्गक्र म करत आंबेडकर नगर मेनरोड बनकर गल्ली ग्रामपंचायत ,साळी गल्ली म्हसोबा चौक मार्गे नेण्यात आला. शहरातील रु ग्ण संख्या लक्षात घेता खबरदारी व कंटेन्मेंट झोनची पाहणी देखील या रूट मार्च मध्ये करण्यात आली व नागरिकांनी तोंडाला माक्स व बाहेरून आल्यावर नेहमी सॅनिटाईझरने हात स्वच्छ करावे,अनावश्यक गर्दी करू नये अश्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :Nashikनाशिक