शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रांचा धाक दाखवून मटका अड्ड्यावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:23 IST

जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे.

नाशिकरोड : जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील इंगळेनगर पाण्याच्या टाकी समोरील एका सोसायटीच्या नजीक अवैध मटक्याचा अड्डा सुरू होता. मटका अड्ड्यावर तोंडाला काळे कापड बांधून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी शस्त्रांचा धाक दाखवून लूट केली. काही मिनिटांतच घडलेल्या घटनेमुळे मटका खेळण्यास आलेल्या जुगाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. अवैध मटक्याच्या अड्ड्यालाच लुटारूंनी लुटल्याचे कळताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, लुटीच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. लुटारू विनानंबर प्लेटची दुचाकीवरून फरार झाल्याचे बघ्यांनी सांगितले. मात्र या घटनेला उपनगर पोलिसांनी दुजोरा दिला नाही.किरकोळ कारणावरून दोघांना मारहाणनाशिकरोड : उपनगर येथे किरकोळ कारणावरून बहिणी व भावास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सचिन ओमचंद्र कागडा याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, घराजवळ बहीण वर्षा, दीपा, कविता या उभ्या होत्या. यावेळी शेजारी राहाणाºया अमन लोट, आकाश लोट, अन्नू रिडलॉन, संदेश रिडलॉन, संदेश रिडलॉन, सल्लू रिडलॉन व त्यांचे दोन-तीन सहकारी यांनी मागील भांडणाच्या कुरापतीवरून बहिणीला शिवीगाळ करत होते. दरम्यान, सचिन कागडा हा घरी आला असता संशयित युवकांनी सचिनला मारहाण केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी