शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रिक्षाद्वारे अपहरण करून युवकाची लूट

By admin | Updated: October 26, 2015 00:01 IST

रिक्षाद्वारे अपहरण करून युवकाची लूट

नाशिक : दुचाकीवर जाणाऱ्या दोघा युवकांना अडवून रिक्षामध्ये बळजबरी बसवून नेत लूटल्याची घटना शनिवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास घडली आहे़ शहरात घरफोडी, चोरी, चेनस्नॅचिंग यापाठोपाठ दिवसाढवळ्या लुटीच्या घटना घडू लागल्याने घबराट पसरली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सद्गुरूनगरमधील प्रथमेश आशय राका (१८) हा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमाराम मित्रासमवेत सागर स्वीटजवळील अनमोल पुस्तकालयाजवळून जात असताना रिक्षाचालकासह एकाने त्यांची दुचाकी अडवली़ यानंतर या दोघांना दमबाजी करीत रिक्षामध्ये बसवून हनुमानवाडीतील भावबंधन मंगल कार्यालय परिसरात घेऊन गेले़ या ठिकाणी या दोघांना मारहाणीची धमकी देऊन त्यांच्याकडील दोन मोबाइल व रोख रक्कम असा नऊ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटून नेला़ या प्रकरणी राका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

पंधरवड्यात दुसरी घटनामूळचा सटाणा मात्र सद्यस्थितीत राणेनगर येथे राहणारा शुभम दिलीप वाघ (२0) हा युवक रविवारी (दि.११) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथे उभा होता. त्यास संशयितांनी रिक्षामध्ये (एमएच १५, झेड ६५६७) बसवून पेठरोडमार्गे फुलेनगर येथे घेऊन गेले. या ठिकाणी मारहाण, दमदाटी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील चांदीचे ब्रेसलेट, दोन मोबाइल व रोख रक्कम असा ३८ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतल्याची घटना घडली होती.