शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करीत टोळक्याने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:20 IST

दुचाकीवर प्रवास करणाऱ्या साल्या-मेव्हण्यास अडवित टोळक्याने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना वडाळा नाका भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : दुचाकीवर प्रवास करणाऱ्या साल्या-मेव्हण्यास अडवित टोळक्याने बेदम मारहाण करून लुटल्याची घटना वडाळा नाका भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशुतोष सदाशिव गायकवाड (रा. इच्छामणी लॉन्सजवळ, गांधीनगर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आशुतोष गायकवाड, मेव्हणा अभिषेक विजय जाधव (रा. जलालपूर, गंगापूर) व मित्र प्रफुल्ल कांबळे हे तिघे आपल्या दुचाकीवर वडाळा नाका भागातून प्रवास करीत असताना पल्सरवर आलेल्या दोघांनी तसेच त्यांच्या साथीदारांनी दुचाकी अडविली व जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण केली.भगूरला मोबाइलदुकान फोडलेनाशिक : मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचे महागडे मोबाइल चोरून नेले. ही घटना भगूर येथे घडली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ शब्बीर शेख (रा. दुर्गा गार्डन, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख यांचे भगूर येथील शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकर डेली मार्केटमध्ये आयडिया मोबाइल शॉपी नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे शटर उचकटून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी तब्बल १ लाख १७ हजार रुपये किमतीचे मोबाइल चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक भाबड करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी