शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

चक्रधरनगरातील रस्ते रूतले चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:06 IST

: पंचवटीमधील प्रभाग ३ मधील रासबिहारी-मेरी लिंकरोडवर असलेला चक्रधरनगर परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.

आडगाव : पंचवटीमधील प्रभाग ३ मधील रासबिहारी-मेरी लिंकरोडवर असलेला चक्रधरनगर परिसर विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत समस्यांबरोबरच अन्य नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या परिसरातील कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. या परिसरातील समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पंचवटीमधील प्रभाग ३ मधील चक्रधरनगर परिसरातील डीपीरोड व कॉलनीरोड अजूनही कच्चे असल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे लहान मुले व महिलांचा पाय घसरून व मोटारसायकल स्लीप होऊन पडण्याच्या घटना नित्याच्या आहेत. शिवाय या रस्त्यावर कायम पाणी साचलेले असते त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असल्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. चक्रधरनगर, साईधामनगर ही मोठी नागरी वसाहत आहे मात्र, अनेक वर्षांपासून येथे मुलांना खेळण्यासाठी उद्यान व मोकळे मैदान नसल्याची नागरिकांची तक्रार आहे, तशी अनेक वेळा मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षा