शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील वाहतुकीचा  रस्ता मोकळा झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:26 IST

वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती.

इंदिरानगर : वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहतुकीसाठी रस्ता लोखंडी पाइप टाकून काही युवकांनी बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस व पादचाऱ्यांना मार्गक्र मण करण्यासाठी गैरसोय होत असल्याची तक्र ार केली होती. या लोकमत वृत्ताची संबंधित युवकांनी दखल घेत सकाळी लोखंडी पाइप काढून वाहतुकीचा रस्ता मोकळा केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.वडाळागावातील सावित्रीबाई फुलेनगर, सादिकनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात. त्यामध्ये हातावर काम करण्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शहरात कामानिमित्त व व्यवसायानिमित्त ये-जा करण्यासाठी राजवाड्यातील रस्त्याने ये-जा करावी लागते, परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेथील काही युवकांनी सदर रस्त्यावर लोखंडी पाइप लावून रस्ता अनधिकृत बंद केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांबून फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे होणाºया गैरसोयींमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न नागरिकांनी केला होता.शुक्र वार (दि.२६) रोजी लोकमत वृत्ताची दखल घेत आणि संबंधित विभागांकडून कारवाई होण्याच्या आत संबंधित युवकांनी सकाळी लोखंडी पाइप व त्यासाठी उभारण्यात आलेला स्टँड काढून वाहतुकीचा रस्ता मोकळा केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक