शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेहेर ते अशोकस्तंभ रस्ता आज सायंकाळनंतर खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:01 IST

नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे.

नाशिक : नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा स्मार्ट रोड पूर्णत: ३१ आॅगस्टपर्यंत खुला करण्याचे पुन्हा एकदा स्वप्न भंगले असून, ठेकेदाराल आणखी दीड महिने मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहेर ते अशोकस्तंभ हा रस्ता रविवारी (दि.१) सायंकाळपासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अवघ्या १.१ किलोमीटर रस्त्याचे पथदर्शी स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्याचे काम २१ कोटी रुपयांत करण्यात येणार आहे. परंतु हे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ३१ मार्च रोजी रस्त्याच्या कामाला दिलेली मुदतवाढ संपल्यानंतर संबंधित ठेकेदाराला ३६ हजार रुपये प्रतिदिन दंड करण्यात येणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा दंड करण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने ३१ आॅगस्टपर्यंत करण्यात रस्ता खुला होईल, असे सांगितले जात होते. परंतु काम पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. संबंधित ठेकेदारास १६ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सांगण्यात आले असले तरी स्मार्ट सिटी कंपनीने त्याचा इन्कार केला आहे. ठेकेदाराची मुदत ३१ मार्च रोजीच संपली असून, आता केवळ लवकरातकॉँक्रिटरोडवर डांबरीकरण... याला म्हणतात ‘स्मार्ट’त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ हा मार्ग तातडीने खुला करावा यासाठी नागरिक सतत मागणी करीत आहे. त्यातच रखडलेल्या या मार्गावरूनच गणेशोत्सव मिरवणूक जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मेहेर सिग्नलजवळ काँक्रिटीकरणावर चक्क डांबर टाकून काम करण्यात आले असून, त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात, सदरचे काम बाकी असून, रस्त्यावर खड्डे पडल्याने गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच तात्पुरत्या स्वरूपात डांबर टाकण्यात आल्यचा दावा स्मार्ट सिटीकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी