शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावातील मनपाचा रस्ता केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:23 IST

वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? असा प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील वाहतुकीचा रस्ता लोखंडी पाइप लावून काही युवकांनी बंद केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीस गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. महापालिकेचा रस्ता बंद करण्याचा अधिकार कोणाला आहे? असा प्रश्न त्रस्त नागरिकांनी केला आहे.सावित्रीबाई फुलेनगर, सादिकनगर, मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात शेकडोंच्या संख्येने नागरिक राहतात त्यामध्ये हातावर काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी राजवाड्यातील रस्त्याने ये-जा करावी लागते. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेथील काही युवकांनी सदर रस्त्यावर लोखंडी गर्डर रस्ता अनधिकृत बंद केला. त्यामुळे नागरिकांना लांबून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे होणाºया गैरसोयींमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सदर रस्ता बंद केल्याची तक्र ार मनपाला आॅनलाइन करताच मनपाचे कर्मचारी येऊन हा रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र त्यांची पाठ फिरताच पुन्हा लोखंडी गर्डर लावून रस्ता बंद करून परिस्थिती ‘जैसे थे’ केली. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.तक्रार करणाºयाची झाली अडचणमहापालिकेच्या अ‍ॅपवर एका व्यक्तीने रस्ता बंद झाल्याची तक्र ार केली होती. तक्रारीनंतर महापालिकेचे कर्मचारी रस्ता मोकळा करण्यासाठी आले असता संबंधित व्यक्तीचे नाव तेथील युवकांना सांगितले. काही युवकांनी संबंधित तक्र ारदाराच्या घरी जाऊन याबाबत विचारणा केली. तक्र ार केली असता महापालिकेचे कर्मचारीच आॅनलाइन तक्र ारदाराचे नाव गोपनीय ठेवत नसल्यामुळे भविष्यात आॅनलाइनवर कोण तक्र ार करणार? असा प्रश्न पडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक